काटाळवेढा ग्रामपंचायत उपसरपंचपदी संदीप वाघ यांची बिनविरोध निवड

प्रतिनिधी- काल काटाळवेढा ग्रामपंचायत उपसरपंच पदाची निवड पार पडली,संदीप वाघ यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली. सरपंच पियूष गाजरे व पोपट गुंड ,गणेश पवार यांनी संदीप वाघ यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. संदीप वाघ यांनी सर्व सहकारी सदस्यांचे व ग्रामस्थांचे आभार मानले. यावेळी ग्रामसेवक आर.यु.सांगळे, सरपंच पियूष गाजरे, अजितशेठ भाईक ,गणेश पवार,पोपट गुंड,सचिन भाईक,साहेबराव पवार,संभाजी भाईक,संपत भाईक,दत्तात्रय भाईक,स्वप्नील भाईक,बबन गाजरे,बाबाजी भाईक,सोमनाथ भाईक, बाळासाहेब दिवेकर,चंदन पवार,शरद पवार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने