कामटवाडी येथे श्रम संस्कार शिबिर उद्घाटन शुभारंभ पडला पार

  


प्रतिनिधी -  कामटवाडी ता.पारनेर येथे रमेश फिरोदिया कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,साकुर या विद्यालयाच्या श्रमसंस्कार शिबिराचा उद्घाटन शुभारंभ मा. जिल्हा परिषद सदस्या रानीताई  लंके व डॉ.जयश्रीताई बाळासाहेब थोरात(अध्यक्षा- एकवीरा फाउंडेशन ) यांच्या प्रमूख उपस्थितीत पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग, मान्यवर व शिक्षक वर्ग उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने