नेवासा नगरपंचायत येथे पोतदार प्रतिष्ठानच्या वतीने हंगामी पाणपोई सुविधा उपलब्ध

नेवासा प्रतिनिधी/ नाथाभाऊ शिंदे

माजी सरपंच कै. रामभाऊ पोतदार सामाजिक प्रतिष्ठान वतीने सालाबादप्रमाणे यंदाही नेवासा येथे नगरपंचायत परिसरात हंगामी पाणपोई सुविधा उपलब्ध करण्यात आली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात कार्यक्रम झाला. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे एडवोकेट प्रदीपजी वाखुरे, मनोज पारखे ,अभिजीत मापारी ,पंकज जेधे, राहुल देहाडराय, संपतराव शिंदे ,राजेंद्र कडू ,किरण सचदे , सचिन कडु पा.आदिनाथ पठारे कनगरे,बेहळे ,विशाल खंडागळे, संतोष चांदणे आदी उपस्थित होते . संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पोतदार यांनी सर्वांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने