![]() |
| (छायाचित्र - पत्रकार शिवशंकर शिंदे) |
आमदार काशिनाथ दाते यांच्या वतीने युवा नेते डॉक्टर प्रदीप काशिनाथ दाते व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाषजी दुधाडे साहेब यांनी शुभेच्छा दिल्या. व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
आमदार काशिनाथ दाते सर यांनी शिवकन्या मृणाल शिंदे हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थित मान्यवर उद्योजक भाऊ शेठ मापारी ,पारनेर ग्रामीण पतसंस्थेचे शाखा व्यवस्थापक हरिभाऊ कदम साहेब , माळकूप येथील युवा नेते किरण शिंदे, गोरेश्वर पतसंस्था क्लार्क श्री. योगेश शिंदे व शिंदे परीवारातील सर्व सदस्य होते.
