"गौरव सोहळा"


 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने संत रोहिदास महाराज पुरस्कार मिळाल्याबद्दल रविवार दि. 31 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजता  ,मा.श्री.संजयजी खामकर साहेब यांचा "गौरव सोहळा "आयोजित केला आहे.

या गौरव सोहळा कार्यक्रमाच्या वेळी अध्यक्ष म्हणून पद्मश्री .मा.पोपटराव पवार साहेब व प्रमुख अथिती म्हणून मा.डॉ. रतनलाल सोनाग्रा व मा.डॉ. संजय कळमकर यांच्या उपस्थित हा गौरव सोहळा पार पडणार आहे.

चर्मकार विकास संघ,महाराष्ट्र राज्य व लोकनेते मा. सितारामजी घनदाट (मामा) सामाजिक प्रतिष्ठान,महाराष्ट्र राज्य तसेच विविध सामाजिक संघटनाच्या वतीने हा "गौरव सोहळा" लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय,स्वस्तिक चौक,टिळक रोड, अहमदनगर येथे आयोजित करण्यात आलेला आहे.



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने