शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुरू करण्याचे आश्वासन - केंद्रीय गृहमंत्री



 आज दिल्ली येथे देशाचे गृहमंत्री मा.ना.श्री अमितभाई शाह यांची भेट घेऊन, ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळात स्थान दिल्याबद्दल आभार मानले.




यावेळी शिर्डी विमानतळावर सुरक्षा दलाच्या कमतरतेमुळे नाईट लँडिंगला परवानगी मिळत नसल्याची बाब अमित भाईंच्या लक्षात आणून दिली. आजच CISF चं अतिरिक्त सुरक्षा दल देऊन याच महिन्यात शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुरू करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने