मुंबई पोलिस उपायुक्त सुधाकर पठारे यांचे निधन


प्रतिनिधी: मुंबईचे पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे व त्यांचे सहकारी भागवत खोडके यांच्या वाहनाचा तेलंगणातील श्रीशैलम जवळ आज अपघात झाला. या अपघातात त्या दोघांचा मृत्यू झाला आहे. डॉ. सुधाकर पठारे हे २०११ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. ते अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वाळवणे येथील रहिवासी होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने