शनि अमावस्ये निमित्त शनिशिंगणापूर येथे खा.श्रीकांत शिंदे व पत्नी सौ वृषालीताई शिंदे यांनी अभिषेक घालून दर्शन घेतले

 


प्रतिनिधी/ नाथाभाऊ शिंदे 

आज शनि अमावस्या निमित्त शनि शिंगणापूर येथे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब व सौ.वृषालीताई डॉ.श्रीकांत शिंदे यांनी चौथऱ्यावर शनीदेवाला तेलाचा अभिषेक घालून मनोभावे दर्शन घेतले.

दरम्यान आमदार श्री विठ्ठलराव लंघे पाटील यांनी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे साहेब यांचे श्री क्षेत्र शनि शिंगणापूर येथे मनःपूर्वक स्वागत करून त्यांचा सत्कार केला.यावेळी माजी खासदार श्री सदाशिव लोखंडे साहेब,पंचगंगा उद्योग समूहाचे प्रमुख श्री प्रभाकर काका शिंदे, जिल्हाप्रमुख श्री नितीन औताडे,भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर,मा.जिल्हा उपाध्यक्ष सचिन भाऊ देसरडा,श्री बाळासाहेब पवार, श्री प्रताप चिंधे, श्री राजेंद्र मते, श्री सतीश कर्डिले,श्री संजय पवार,श्री प्रदीप भाऊ ढोकणे,श्री दत्तात्रेय पोटे,यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने