कार्यालयातील लिपिक श्री श्रीपती उमाप यांनी महाराष्ट्र राज्य शेत व शिवपानंद रस्ता चळवळ समिती जनन्याय दिन चा फलक तहसील कार्यालय मध्ये लावला. यावेळी गेल्या मार्च महिन्यात नेवासा तालुक्यातील , शिव रस्ता हद्दी खुणा निश्चित करून दिल्या, पोलीस ठाणे नेवासा यांच्याकडून शिवरस्ताहद्दी खुणा व रस्ता खुला करण्यासाठी विनाशुल्क मोफत पोलीस बंदोबस्त उपलब्ध केला.परंतु काही ठिकाणी रस्ते खुले करण्याचे काम अपूर्ण असल्याबद्दल चर्चा करून मंडळ अधिकारी प्रश्न सोडवतील असे तहसीलदारांनी सांगितले,सर्व समस्याग्रस्त शेतकऱ्यांनी डाक बंगला शासकीय विश्रामगृह नेवासा मधून मीटिंग आयोजित करून तहसील कार्यालयात जनन्याय साठी प्रवेश केला या जनन्यायदिनातून उप अधीक्षक भूमी अभिलेख श्री संदीप गोसावी साहेब यांनी प्रत्येक महिन्याला तीन शिवरस्ते विनाशुल्क व मोफत खुले करून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नाचा आढावा घेतला.
या जन न्याय दिनाचे वेळी महाराष्ट्र राज्य शेत व शिवपानंद चळवळीचे उपाध्यक्ष श्री नाथाभाऊ शिंदे पाटील, पत्रकार कारभारी गरड, प्रशांत निंबाळकर, रमेश भक्त, तुकाराम कोलते, संदीप आरगडे, अशोक लांडगे,पाराजी गुडदे श्री अशोकराव गागरे श्री ज्ञानेश्वर जंगले श्री राजू गरड, सगाजी ऐनर,श्री सागर सोनटक्के, भगवान पटेकर, बाळासाहेब थोरात विठ्ठल करमड. हरिभाऊ तुवर, मनोहर मतकर, गोरक्षनाथ शिंदे, संभाजी पवार, प्रवीण पवार, श्री जानकु रुपनर,साहेबराव आखाडे श्री गोरक्षनाथ कातोरे, श्री संदीप उर्फ भाऊराव नारायण कुऱ्हे, श्री संभाजी बाबुराव कुऱ्हे रावसाहेब भोगे आसाराम राशिनकरश्री संतोष भाऊसाहेब शिंदे कुशाबा फुलसौंदर सोमनाथ माकोणे,रामभाऊ पवार, मुरलीधर जरे, कानिफनाथ कदम, संजय गागरे, बापू मोहन लोंढे संभाजी मुरकुटे, संजय भानुदास शेलार,चांगदेव आरगडे व तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते पुढील जन न्याय दिन एप्रिल २५ च्या तिसऱ्या गुरुवारी म्हणजे १७ एप्रिल २५ रोजी होईल असे तहसीलदार डॉक्टर संजय बिरादार यांनी जाहीर केले जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या जनन्याय दिनाचा लाभ घ्यावा असेही आवाहन केले.
