बिहार मधील भाजपचा चेहरा हरपला

 बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचं दीर्घ आजारानं सोमवारी निधन झालं. बिहारचे उपमुख्यमंत्री विजयकुमार सिन्हा यांनी ट्विट करुन ही बातमी दिली आहे. सुशील कुमार यांच्या निधनामुळं बिहारमधील भाजपचा चेहरा हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने